आपण पाहतो की अनेकजण ऑनलाईन गेम (Online game) खेळत असतात. पण कधीकधी ऑनलाईन गेम खेळणं धोक्याचं देखील ठरू शकत. बऱ्याचदा ऑनलाईन खेळ खेळताना फसवुक झाल्याचे प्रकार घडत असतात. सध्या असाच एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावलमध्ये घडला आहे.
ब्रेकिंग! राज ठाकरेंचा अयोधा दौरा रद्द करण्यामागे भाजपचा हात; ‘या’ मनसे नेत्याचा दावा
ऑनलाईन तीन पत्ती एका तरुणाची ३२ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटना घडली अशी की, अज्ञात लोकांना तरुणाला संपर्क करून तीन पत्ती व ड्रॅगन टायगर खेळण्यास लावले. व गेम खेळत असताना अज्ञाताने तरुणाच्या बँक खात्यातून (bank account) ३२ लाख रुपये ओंलीने पद्धतीने लंपास केले.
‘केजीएफ’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रॉकी भाईच्या बड्डेला चाहत्यांना मोठं गिफ्ट!
नंतर तरुणाच्या लक्षात आले की आपली फसवणूक करण्यात आली आहे. तरुणाला हे समजताच त्याने पोलिसात (police) याबाबत तक्रार नोंदवली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
निसर्गाचा समतोल बिघडला! मुंबई व पुण्याला पुढील दोन दिवस सावधानतेचा इशारा; प्रदूषणात झाली वाढ