
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याबाबत एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात! चालत्या बसने घेतला पेट
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंनीच गंभीर आरोप केले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल जिंकलेला बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये मेडल जिंकणारी विनेश फोगाट (Vinesh Phogat) त्याचबरोबर भारताच्या काही टॉप पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणासह तानाशाहीचे आरोप केले आहेत.
लाख रुपये पगार असणारी नोकरी सोडून मुलीने सुरु केली चहाची टपरी!
सध्या या घटनेने खळबळ उडाली आहे. बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) आणि महिला शिबिरातल्या कोचनी पैलवानांचं लैंगिक शोषण (sexual abuse) केल्याचा आरोप विनेशनी केला आहे.
शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही; केंद्रीय मंत्र्याने केला गौप्यस्फोट