समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही संपण्याचा नाव घेत नाही. सतत या महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहनाचे टायर फुटून, वन्यप्राणी आडवे येऊन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. दरम्यान सध्या समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार, धनुष्यबाण नेमका कुणाचा? आज होणार सुनावणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बसचा अपघात होऊन या अपघातामध्ये १ जण जागीच ठार झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. आता जखमींना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
ब्रेकिंग! तब्बल सहा तासाच्या चौकशीनंतर राखी सावंतची सुटका
दरम्यान, हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघात काही थांबत नाहीत. कायम या महामार्गावर अपघाताच्या घटना घडतच आहेत.
सगळे पवार चांगले..! त्यांची पॉवर कायम अशीच राहो; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य चर्चेत