‘मी तुमचा सदैव ऋणी राहीन’; ऋषभ पंतने उघड केली प्राण वाचवणाऱ्या ‘त्या’ दोन व्यक्तींची नावे

'I will be forever grateful to you'; Rishabh Pant revealed the names of 'those' two persons who saved lives

भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. आता मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई

ऋषभ पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्याच्या दोन लिगामेंट शस्त्रक्रिया झाल्या असून बाकी लिगामेंट इंजरी आपोआप भरून येतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे मात्र, ऋषभ पंतला अजून दोन आठवडे रुग्णालयात ठेवावे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

आम्हाला आशा आहे की विजय सत्याचाचं होईल – आदित्य ठाकरे

दरम्यान, ऋषभ पंतने कठीण अपघातावेळी लवकरात लवकर रुग्णालयात पोहचण्यास मदत करणाऱ्या दोन ‘देवदूतांचा’ उल्लेख केला आहे. त्याने त्यांचे आभार देखील मानले आहेत. ऋषभ पंतने याबाबत ट्विट देखील केले आहे.

धक्कदायक! शिक्षकाने विद्यार्थीनीला कॉपीगर्ल म्हण्टल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

ट्विट करत ऋषभ पंतने लिहिले की, मी वैयक्तिकरित्या सर्वांचे आभार मानू शकत नाही, मात्र मला या दोन वीरां मानायला पाहिजेत. ज्यांनी माझ्या अपघातादरम्यान मला मदत केली आणि मला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहचविले. रजत कुमार आणि निशू कुमार, धन्यवाद. मी सदैव ऋणी राहीन.

राज ठाकरेंचे मिशन महानगरपालिका! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात दुसरा दौरा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *