आपण पाहतोच की आजलक एसटी बसवर बरेच स्टिकर लावलेले असतात. एसटीवर स्टिकर चिकटवणे तसेच त्यांच्या काचावरही देव-देवतांचे स्टिकर चिकटवणे किंवा एखादी जाहीरात असेल तर त्याचे स्टिकर चिटकवणे याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यामुळे ड्रायवर लोकांना बस चालवताना त्रास देखील होत आहे.
क्रिकेट किटही उधारीवर, दोन वेळच्या जेवणाची भ्रांती, वाचा हार्दिक पांड्याच्या संघर्षमय जीवनाची कहाणी
दरम्यान आता अशा स्टिकरवर बंदी आणण्याचे पत्रक काढण्यात आले आहे. एसटी बसवर कोणत्याच प्रकारचे स्टिकर लावू नये यामुळे वाहन चालकाला दिसण्यास अडचण निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे एस टी महामंडळाने असे स्टिकर लावू नये असे पत्रकच देखील जारी केले आहे.
“…तर मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरून हे सरकार कोसळू शकत”; ‘या’ घटनातज्ञांनी केला मोठा दावा
नागपूर विभागाच्या (Nagpur Division) एसटी महामंडळाला पत्रक लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर एसटी बाबा काचा स्वच्छ ठेवाव्यात असे देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘मी तुमचा सदैव ऋणी राहीन’; ऋषभ पंतने उघड केली प्राण वाचवणाऱ्या ‘त्या’ दोन व्यक्तींची नावे