Site icon e लोकहित | Marathi News

खेळता खेळता ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला ६ वर्षाचा मुलगा

A 6-year-old boy got stuck in a 400 feet deep borewell while playing

सध्या मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक ६ वर्षाचा मुलगा बोअरमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता मुलगा ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला.

शेतीला दुग्धव्यवसाय व शेतीशी निगडित व्यवसायाची साथ असणे आवश्यक; भगतसिंग कोश्यारींचे वक्तव्य चर्चेत

मुलाचे आईवडील काम करत होते आणि मुलगा तिथे त्यांच्या भोवती खेळत होता. पण जास्त वेळ होऊन गेला तरी मुलगा दिसत नसल्याने आईवडिलांनी धाव घेतली. व आजूबाजूला पाहिले असता बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. नंतर मुलगा बोरवेलमध्ये अडकल्याचे समजताच त्यांनी गावकऱ्यांना बोलावले.

शिवाजी महाराजांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा अधिवेशनात अपमान; बोलायला गेले आणि…

आता या मुलाचा जीव वाचविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. गावकरी देखील जमा झाले असून प्राथर्ना करत आहेत. बोगदा बनवण्याचे काम क्रॉस बोअर मशिनने केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमनबीर सिंह बैंस यांनी दिली आहे. बोअरमध्ये मोठ्या मशिन्सचे कंपन होऊ नये म्हणून दुसरे मशीन बसविण्याचा निर्णय देखील निर्णय घेण्यात आला आहे.

खडकी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम; शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाकडून मार्गदर्शन

Spread the love
Exit mobile version