Asia Cup 2023 । आशिया चषकापूर्वीच संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज बाहेर

A big blow to the team before the Asia Cup! Pacers out

Asia Cup 2023 । लवकरच आशिया कप 2023 स्पर्धेला (Asia Cup) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे सामने पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे या सामन्यांकडे लक्ष लागले आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद आणि संदीप पाटील यांच्याकडून स्पर्धेतील संघाची निवड करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करायचीय? फॉलो करा ही सोपी पद्धत, घरबसल्या मिनिटात होईल काम

परंतु बांगलादेश संघाच्या (Bangladesh team) अडचणीत वाढ झाली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा संघासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. इबादतच्या जागी वेगवान गोलंदाज तंजीम हसनला संघात सहभागी केले आहे. परंतु त्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय वनडे (ODI International) सामने खेळले नाहीत. त्यामुळे त्याच्या निवडीनंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत.

Chandrayaan 3 Live Streaming । चांद्रयान-3 लँडिंग किती वाजता होईल? ‘या’ ठिकाणी पाहता येणार थेट प्रक्षेपण

दरम्यान, भारतीय संघ (Team India) मागील वर्षी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी हुसैनने तीन सामन्यात 9 विकेट घेतल्या होत्या. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक सामन्यांना सुरुवात होणार आहे. जर त्यापूर्वी हा खेळाडू तंदुरुस्त झाला नाही तर संघाच्या अडचणी वाढतील.

Rashmi Shukla । फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा!

बांगलादेश संघ:

शकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, मुस्तफिजुर रहमान,लिटन दास, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, हसन महमूद, तंजीम हसन, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, मोहम्मद नईम, मेहदी हसन, शमीम हुसेन, मोहम्मद हसन आणि तनजीद हसन.

Shiv Sena News । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शेकडो समर्थकांसह बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

Spread the love