
सोशल मीडीयावर प्राण्यांचे (Animal Videos on Social Media) बरेच व्हीडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांनी केलेल्या वेगवेगळ्या करामती या व्हीडीओंच्या माध्यमांतून आपण पाहतो. दरम्यान असाच एका प्राण्याचा व्हीडीओ समोर आला आहे. या व्हीडीओत चक्क बैल घराच्या छतावरच चठला आहे. गावकऱ्यांनी तो सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करत तो व्हीडीओ व्हायरल केला आहे. बऱ्याच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तो बैल खाली उतरवण्यात यश आले आहे. गावकऱ्यांनी जीव मुठीत धरून त्या मुक्या जीवाला खाली उतरवल आहे.
कोल्हापुर प्रकरणावरून शरद पवारांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधील एका गावात एका गावकऱ्याच्या छतावर चक्क बैल चढल्याची घटना घडली. या करामती बैलाला पाहण्यासाठी घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे या घरावर हा बैल चढलाच कसा असेल. या विचाराने लोक हैराण झाले आहेत. परंतु या बैलाला सुखरूप खाली उतरवण्यात गावकऱ्यांना यश आल आहे.
हा व्हीडीओ सोशल मीडीयावर प्रचंड धुमाकूळ घालतो आहे. या व्हीडीओला अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी कमेंट्स करत असं म्हटंलं आहे की, अरे ये क्या! घर की छत पर बैल, अशा कमेंट्स करत लोकांनी त्यांची प्रतीक्रिया नोंदवली आहे.
WTC मॅचच्या पहिल्याच दिवशी ‘हे’ बडे प्लेयर भिडले! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पीलीभीत के एक गांव में ग्रामीण की छत पर ही चढ़ गया सांड, देखने वाले लोग हुए हैरान। ग्रामीणों ने वीडियो बनाकर सोशल मीडिया पर किया वायरल।
— UP Tak (@UPTakOfficial) June 7, 2023
कई घंटों की कड़ी मशक्कत के बाद सांड को उतारा जा सका।
थाना जहानाबाद क्षेत्र स्थित लालपुरिया गांव की है घटना। #Pilibht #StrayAnimal pic.twitter.com/ue8Yf5WGg0