सध्या उत्तरप्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी रुग्णालयातील नर्सने महिला रुग्णाला केसाला धरून ओढले आणि बेडवर टाकले व शिविगाळ देखील केली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावेळी आरोग्य कर्मचारी देखील त्या नर्सची मदत करताना दिसत आहेत.
६० साखर कारखान्यांची धुराडी अजूनही बंदच: वाचा सविस्तर
तेथील डॉक्टरांच्या (Doctor) म्हणण्यानुसार, ” ही महिला रुग्ण (female patient) दवाखान्यामध्ये गैरवर्तन करत होती. कपडे फाडत होती त्याचबरोबर बांगडया फोडत होती. यामुळे तिथे असणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच कारणामुळे त्या महिला रुग्णाला थांबवण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
वाघाच्या जबड्यातून बायकोला सोडवलं जिगरबाज नवऱ्याने; वाचा सविस्तर
या घटनेने रुग्णालयातील वातावरण (Hospital environment) अस्थिर झाले आहे. नर्सने (Nurse) गैरवर्तन केल्याचे सर्व आरोप डॉक्टरांनी फेटाळून लावले आहेत.