आपण पाहतो की सोशल मीडियावर (Social media) अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ (Video) गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. सध्या इंदूरमधून (Indore) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चक्क कुत्र्याने केला बिबट्याचा सामना; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
इंदूरमधील एलआयजी तिराहे येथे मध्यरात्री दारूच्या (alcohol) नशेत मुलींनी गोंधळ घातला आहे. चार तरुणींनी एका मुलीला बेदम मारहाण कल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या चार तरुणींनी त्या तरुणीला रस्त्यावर शिवीगाळ केली त्याचबरोबर तिचा मोबाईल देखील फोडला.
मोठी बातमी! ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर होणार गुन्हा दाखल; वाचा सविस्तर
उड़ता इंदौर.. नशे में धुत्त लड़कियों का पब के बाहर मारपीट का वायरल वीडियो @NCMIndiaa @DeepikaBhardwaj @voiceformenhind pic.twitter.com/ZXt8Q8OzaP
— सत्यनिष्ठा (@esp_india) November 7, 2022
या व्हायरल झालेल्या व्हिडीओने सगीकडे खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.
शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यावरून अजित पवार सरकारवर भडकले; म्हणाले, “राज्यसरकारने अजूनही…”