
आजकाल मुलाच्या शिक्षण व इतर गोष्टींसाठी भरपूर खर्च येतो. मुलींच्या बाबतीत तर आईवडिलांना खूप चिंता लागून राहिलेली असते. यामुळे त्यांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चासाठी आईवडील खूप आधीपासूनच गुंतवणूक करून ठेवतात. त्यामुळे शिक्षणाच्या व लग्नाच्या वेळेला अचानक आर्थिक ताण येत नाही. यासाठी अनेक बचत योजना देखील उपलब्ध आहेत.
निर्मला सीतारामन यांची महत्वाची घोषणा! किसान क्रेडिट कार्ड धारकांना मिळणार सहज कर्ज…
मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( SIP) हा एक उत्तम पर्याय आहे. यामधून अगदी काही वर्षातच तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दर महिन्याला किमान 500 रुपये गुंतवू शकता. इतकंच नाही तर या योजनेत तुम्ही महिन्याला 1000 रुपये गुंतवत असाल तर तुम्ही वर्षात 20 लाख रुपये कमवू शकता.
बिग ब्रेकिंग! महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
SIP हा गुंतवणूकीचा फायदेशीर ( Profitable Investment) पर्याय आहे. याचे फायदे जास्त असल्याने लोक यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवतात. याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
धक्कादायक! पती आवडत नाही म्हणून पत्नीने केला खून; गळा दाबून टाकले मारून
1) कमीतकमी रकमेत गुंतवणूक सुरू करता येऊ शकते.
2) गुंतवणूकदार आपले पैसे यातून हवे तेव्हा कोणत्याही प्रकारचे अधिकचे शुल्क न देता.
काढून घेऊ शकतो.
3) कमी काळात सुद्धा चांगला परतावा मिळतो.
4) गुंतवणूकदार आपला एसआयपी प्लॅन हवा असेल तेव्हा थांबवू शकतो.
‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; जितेंद्र आव्हाडांचे ट्विट चर्चेत