सध्या एक धक्कादायक घटना समोर अली आहे. तामिळनाडूमधील वेल्लोरमध्ये एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या अंगावरील कपडे कडून तिच्यासोबत तब्बल १२० जणांनी अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यामध्ये आश्चर्यकारक बाब म्हणजे महिलेचा पती भारतीय सैन्यात आहे. (Tamilnadu News)
सर्वात मोठी बातमी! बिपरजॉयचे ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळात’ रूपांतर, 7500 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवले
त्याच्या पत्नीबबाबत झालेल्या गैरवर्तनामुळे महिलेच्या पतीने या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला असून तामिळनाडू सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणत आहेत की, ‘मी देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल आहे मी घरापासून खूप लांब आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली असल्याचं त्याने व्हिडिओमध्ये म्हंटल आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नाद करा पण आमचा कुठं! इंदापूरच्या शेतकऱ्याने चक्क महिंद्रा थारने नांगरली शेती
महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अखिल भारतीय माजी सैनिक परिषद तामिळनाडूचे वरिष्ठ उपाध्यक्ष एन त्यागराजन वेटरन यांनी सांगितले की, मी या घटनेचा निषेध करतो आणि लवकरात लवकर कारवाईची विनंती करतो. असं ते म्हणाले आहेत.
पुण्यात घडली थरकाप उडवणारी घटना! धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळलं; महिला जागीच ठार तर चिमुकला..
हे ही वाचा