
Seema Haider । मागील काही दिवसांपासून सीमा हैदर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण सीमा हैदरला पाकिस्तानला परत पाठवा नाहीतर पुन्हा मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्यात येईल, अशी धमकी मुंबई पोलिसांना फोनवरून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात खूप मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता याप्रकरणी पाकिस्तानी डॉक्टरकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. (Latest News)
Ajit Pawar । अजित पवारांनी पुन्हा एकदा डोळा मारला? नेमका कोणाला मारला डोळा? व्हिडीओही झाला व्हायरल
या डॉक्टरचे असे मत आहे की, सीमा त्यांच्याकडे ऑनलाइन कंसल्टेशन करत होती. ती एंजायटी आणि डिप्रेशनची रुग्ण असल्याने ती फक्त स्वत:लाच नाही, तर दुसऱ्यांना सुद्धा अडचणीत आणेल. या लोकांना मोबाइलमध्ये जास्त वेळ घालवायला आवडतो. जास्त ओव्हर कॉन्फिडेंटमध्ये आपण काहीही करु शकतो, अशी त्यांची भावना असते. तिला औषधांशिवाय झोप येत नाही, असा दावा या डॉक्टरने केला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
जेवणात टोमॅटो वापरल्याने बायकोला आला राग, केलं असं काही की.. तुम्हाला बसेल धक्का
पुढे त्यांनी असेही सांगितले की तुम्ही तिची मेडिकल टेस्ट करा, त्यानंतर मी सांगितलेले सर्व आजार समोर येतील. समजा असा कोणताही तिला आजार नसेल तर मी राजीनामा देईल, असा दावाही या डॉक्टरने केला. सीमा हैदर बाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका खुलासा झाल्याने आता पोलिसही गोंधळात पडले आहेत.
धक्कादायक! मुलं काढत होती आई-वडिलांचा फोटो, अचानक लाट आली अन्…