सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (A shocking video viral on Social media) होत आहे. तेलंगणातील (Telangana) मेडक जिल्ह्यात एका व्यक्तीला काही लोकांच्या गटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Gautami Patil | आडनावाच्या वादावरून गौतमी भडकली! म्हणाली, “पाटील आहे तर…”
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेलंगणामध्ये एका व्यक्तीला अनेकजण मारहाण करत आहेत. या व्हिडिओमध्ये काही लोक घोषणाबाजी देखील करत आहेत आणि एका व्यक्तीला मारहाण करत आहेत. यावेळी तरुणाला मारहाण करत असताना त्याची आई आणि बहीण त्या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
डॉक्टरांनी मृत घोषित केले, काही वेळातच मृत रुग्णाचे पाय हलले अन्…; पुढील घटना वाचून बसेल धक्का
पीटीआयच्या वृत्तानुसार, ज्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे. त्याच्यावर गॅस सिलिंडर वितरीत करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होताच पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीला अनेक लोक मारहाण करत आहेत त्या व्यक्तीची आई आणि गरोदर बहीण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
सलग २४ तास सेक्स करणे व्यक्तीला पडले महागात; घडलं भयानक, वाचून तुम्हाला बसेल धक्का
मात्र या भांडणानंतर बहिणीने दिलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अनेक लोक बाळाच्या मृत्यूला या भांडणासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. सध्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर देखील लोक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
HSC Result | बारावीला मार्क्स कमी मिळालेत? चिंता नका करू; ‘ही’ प्रक्रिया केल्यास वाढू शकतात मार्क्स
Hindutva is destroying country beyond redemption.
— Mohammed Habeeb Ur Rehman (@Habeebinamdar) May 25, 2023
Hindutva Mob Chanting JSR slogan attacked a Muslim man & his pregnant sister resulting in an alleged miscarriage
(Narsapur Telangana)
This needs to be fairly investigated & the culprits should be arrested pic.twitter.com/lcUl0nN1R2