आपल्या देशात हुंड्यासारखी वाईट प्रथा बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. जर कोणी हुंडा मागत असेल तर त्याला तुरुंगवास होतो. मात्र तरीदेखील आजही अनेक ठिकाणी हुंड्याची मागणी केली जाते. मात्र हुंड्याची मागणी करणाऱ्या अशा लोकांचे काय हाल होतात याचे ताजे उदाहरण नुकतेच प्रतापगडमध्ये पाहायला मिळाले आहे.
BJP । भाजपला पुन्हा गळती! ४०० वाहनांच्या ताफ्यासह भाजपच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील मांधाता कोतवाली येथील हरखपूर गावात एक अशी घटना घडली आहे जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे मात्र तरीही या लग्नात वराने हुंड्याची मागणी केली आणि तेव्हा मुलीच्या पालकांना धक्काच बसला. त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आले मात्र ते काही ऐकायला तयार नव्हते. नवरदेवाकडील लोकांना हुंडा पाहिजेच होता.
Cyclone Biparjoy: भयानक! बिपरजॉय वादळाची धडकी भरवणारी दृश्य आली समोर, पाहा व्हिडिओ
त्यानंतर वधूकडच्या लोकांनी एक असे पाऊल उचलले, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी वरासह सर्व कुटुंबियांना ओलीस ठेवले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक नवरदेवाला झाडाला बांधून ठेवत आहेत.
सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांच्या घराला जमावानं लावली आग
प्रतापगढ की तस्वीरें देखिए
— Rahul Sisodia (@Sisodia19Rahul) June 15, 2023
दूल्हे ने किया शादी से इंकार ,दूल्हे को बंधक बनाकर दी गई तालिबानी सज़ा#pratapgarh pic.twitter.com/OtqTdzNj5A