आम आदमी पार्टीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याला निवेदन, ऊस वेळेत तोडण्याची केली मोठी मागणी

Someshwar

आम आदमी पार्टी, पुरंदर तालुका यांच्या वतीने सभासद शेतकरी बांधवांचा ऊस वेळेत तोडण्यासाठी कारखान्याच्या श्री. एस. जी. काकडे, शेतकी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना श्री. महेश अर्जुनराव जेधे, शेतकरी बंधु, पुरंदर तालुका युवाअध्यक्ष, आम आदमी पार्टी आणि श्री. शिवाजीराव गोरे, वार्ड क्रं. ३, संघटक प्रमुख, निरा-शिवतक्रार. आदी उपस्थित होते.

Ajit Pawar । अजित पवार पुन्हा शरद पवार यांना मोठा धक्का देणार; हालचालींना वेग

Spread the love