सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. सध्या मॅट ने एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारी सेवेत भरती झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने (State Govt) जीआर काढून EWS वर्गातून नोकरी दिली मात्र यावर मॅट ने एक मोठा निर्णय घेतलाय.
अडवणूक करून शेतकऱ्यांची लूट! ऊसतोडणीसाठी मुकादम स्वतःच ठरवू लागलेत दर
विद्यार्थ्यांना (Students) ज्या पद्धतीने नोकरी दिली आहे ती नोकरी (job) देणं चुकीचं आहे. असा निर्णय मॅट ने दिलाय. मराठा समाजाला मॅटच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसलाय.
अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ
सध्या मॅटच्या या निर्णयामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी (Govt Jobs for Maratha Community Students) धोक्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, NIA ला आला धमकीचा ईमेल