सध्याचे तरुण शेतकरी (farmer) योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत. यामध्येच आता सांगली (sangli) जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने सव्वा एकर पपईच्या शेतीतून आतापर्यंत जवळपास 23 लाखांचे उत्पन्न घेतलं आहे. सध्या याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या श्रीगोंदा दौऱ्यावर
माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कुंडल या ठिकाणचा प्रतिक पुजारी (Pratik Pujari) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. तो अवघ्या २५ वर्षांचा आहे. या युवा शेतकऱ्याने आत्तापर्यंत सव्वा एकर पपईच्या शेतीतून 210 टन उत्पादन घेतलं आहे.
“मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही” – भगतसिंह कोश्यारी
पपईला (Papaya) बाजारामध्ये चांगली मागणी आहे त्यामुळे या शेतकऱ्याला याचा चांगला फायदा होत आहे. या पपईचे वजन देखील जास्त भारत आहे. त्यामुळे यांना चांगला फायदा होत आहे.