Finance कंपनीच्या हप्तेवसुलीतून झालेल्या वादात तरुणावर गोळीबार

A young man was shot in a dispute over the dues of a finance company

श्रीगोंदा : आपल्या आजूबाजूला गोळीबार, मारामारी, असे अनेक धक्कादायक प्रकार घडत असतात. असाच एक गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील गव्हाणेवाडी या ठिकाणी घडला आहे. फायनान्स (finance) कंपनीच्या हप्तेवसुलीतून झालेल्या वादात तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांनी केवळ चालू वीजबिल भरावी अशी सरकारकडून सूचना

आता याप्रकरणी दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण यातील आरोपी मात्र फरार आहेत. या घटनेत हल्लेखोरांचा नेम चुकल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राज्यात मोठी तलाठी भरती होणार! राज्य शासनाकडून आले आदेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय औटी असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संकेत महामुनी आणि संकेत सुरवसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

सावधान! पुण्यात झिका विषाणूचा शिरकाव; प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *