
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय देखील करतात. शेतीतून जास्त नफा मिळत नसल्याने बरेच शेतकरी या व्यवसायाकडे वळल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. यामध्ये आता राज्य सरकार देखील पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालनासाठी अनुदान देत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी आता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत.
नाद करा पण आमचा कुठं! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलला दिली सुपारी
दरम्यान, भारतातील लोक चिकन आणि अंड्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. यातून शेतकऱ्यांना बक्कळ नफा देखील राहत आहे. जर तुम्हाला कुकूटपालन करायचे असेल तर तुमच्यासाठी आम्ही महात्वाची माहिती आणली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा कोंबडीच्या प्रजातीचे नाव सांगणार आहे, ज्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चलातर मग जाणून घेऊया..
होळी खेळण्याचा फायदा घेत तरुणांनी परदेशी तरुणीशी केले अश्लील वर्तन; पाहा VIDEO
असील या प्रजातीच्या कोंबडीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. असील ही कोंबडी वर्षात फक्त 60 ते 70 अंडी देते. मात्र त्यांच्या अंड्याची किंमत बाजारात 100 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही या कोंबडीपासून बक्कळ पैसा कमावू शकता.
धक्कादायक घटना! इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात बुडाले 55 हजार रुपये!
या कोंबडीचे जर वर्णन पहिले तर, ही कोंबडी लांबलचक असून हिचे तोंड देखील लांब असते. दिसायला लांब असल्या तरी या कोंबडीचे वजन मात्र कमीच असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी असील जातीच्या कोंबड्या पाळल्या तर यामधून चांगले पैसे कमावू शकतात.
मोठी बातमी! OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन