सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज अनेक चोरीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, यामध्येच आता छत्रपती संभाजीनगरमधून सध्या एक चोरीची आगळीवेगळी घटना समोर आली आहे. याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दुचाकीचे टायर चोरी गेल्याची घटना घडली आहे.
धक्कदायक घटना! रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर चक्क ३ मिनिटे सुरू होता पॉर्न व्हिडीओ
दुचाकी लॉक असल्यामुळे चोरट्यांनी गाडीचे टायर चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या आगळ्यावेगळ्या चोरीच्या घटनेची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही घटना घडली आहे.
मोठी बातमी! अमृता फडणवीस लाचप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला अटक
माहितीनुसार, रुग्णालयाच्या समोर उभा असलेली हिरो होंडा गाडी काही अज्ञात चोरांनी चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीला लॉक असल्याने गाडीची चोरी करता आली नाही मात्र चोरट्यांनी गाडीचे पार्ट चोरून नेले. चोरट्यांच्या या पद्धतीने दुचाकीस्वारांची चिंता वाढली आहे.