Site icon e लोकहित | Marathi News

Accident । भीषण अपघात, बसचा चेंदामेंदा; आयुष्यातील ठरला शेवटचा बस प्रवास; चार जणांचा जागीच मृत्यू

Accident. Fatal accident, bus crash; Last bus journey in life; Four people died on the spot

अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. रोज कुठे ना कुठे अपघात घडतच आहेत. यामध्येच आता खाजगी बस आणि ट्रक यांची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर – मुंबई मार्गावरील वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वडप फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. (Accident near Vadap fork in Malegaon taluka of Washim on Nagpur-Mumbai route)

हवालदाराची पत्नी एका रूममध्ये प्रियकरासोबत करत होती रोमांस, माहिती मिळताच घडलं असं की…

सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर, 12 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की या मध्ये बसचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही दिवसांत लागणार

रस्त्यावर उभा असणाऱ्या ट्रकला भरधाव खाजगी बस धडक दिल्याने हा अपघात घडला. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातामुळे तेथील आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! नवविवाहित जोडपे रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेले; मात्र त्यांनतर असं घडलं की दोघेही…

Spread the love
Exit mobile version