Site icon e लोकहित | Marathi News

Actor Vidyut Jamwal nude photos । अभिनेता विद्युत जामवालचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Vidyut Jammwal

Actor Vidyut Jamwal nude photos । विद्युत जामवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तो रोज शेअर करा. यावेळीही असेच काहीसे घडले. रविवारी सकाळी अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला. ज्याची खूप चर्चा झाली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. (Actor Vidyut Jamwal nude photos )

Suhana Khan । किंग खानच्या लेकीने ओलांडल्या सर्व सीमा, पहिल्याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत…

बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या अभिनयासाठी आणि स्टंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. यावेळी विद्युतने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून लोकांना रणवीर सिंग आठवला आहे. तुम्हाला आठवत असेल की रणवीर सिंगने २०२२ मध्ये न्यूड फोटोशूट केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता. दरम्यान, रविवारी सकाळी अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला. ज्याची खूप चर्चा झाली आहे.

Tanushree Dutta । 18 वर्षांनंतर तनुश्री दत्ताने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली “इमरान हाश्मीसोबत किसिंग सीन..”

अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले असून सध्या हे फोटो चर्चेत आहे. अभेंत्याचे न्यूड फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

OBC reservation । मोठी बातमी! “…तर ओबीसीचं सगळं आरक्षण एकाच दिवशी रद्द होऊ शकतं”

Spread the love
Exit mobile version