सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. चाहते अजून देखील त्याची आठवण काढत असतात आणि अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. दरम्यान, आज सुशांतचा जन्मदिवस आहे. त्यामुळे अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाला दिला आहे.
क्रिकेट किटही उधारीवर, दोन वेळच्या जेवणाची भ्रांती, वाचा हार्दिक पांड्याच्या संघर्षमय जीवनाची कहाणी
यानिमित्ताने अभिनेत्री कियारा अडवाणी हिने देखील सुशांतसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. कियारा म्हणाली, सुशांत फक्त दोन तास झोपायचा आणि ती झोप त्याला पुरेशी असायची. असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. या दोघांनी एम.एस.धोनी या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे.
“…तर मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरून हे सरकार कोसळू शकत”; ‘या’ घटनातज्ञांनी केला मोठा दावा
तसेच कियारा पुढे म्हणाली, चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर मी खूप टाकायचे कधी झोपते असं मी म्हणायचे. मात्र याबाबत तो म्हणायचा, “मानवाच्या शरीराला फक्त दोनचं तासांची झोप पुरेशी असते. कारण तुमचा मेंदू ७ ते ८ तासांपैकीफक्त 2 तास झोपलेला असतो. असा देखील खुलासा यावेळी अभिनेत्रीने केला आहे.
‘मी तुमचा सदैव ऋणी राहीन’; ऋषभ पंतने उघड केली प्राण वाचवणाऱ्या ‘त्या’ दोन व्यक्तींची नावे