अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांमध्ये काम करून अनेक तरुणांच्या मनावरती रश्मीका राज्य करत आहे. रश्मिकाला सिनेसृष्टीमधील क्रश देखील म्हटलं जातं. तसेचं सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून देखील ओळखलं जातं. सध्या रश्मीकाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
वरात दारात येऊन थांबली अन् अचानक नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून हादराल
माहितीनुसार, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्याकडे अनेक वर्षांपासुन कामावर असलेल्या मॅनेजरने ₹80 लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मॅनेजरने आपली फसवणूक केली ही गोष्ट लक्षात येताच रश्मिकाने मॅनेजरबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकले आहेत. मॅनेजरला ताबडतोब कामावर काढून टाकले आहे.
मोठा अपघात! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीत वाहन घुसलं, अपघातात वारकरी गंभीर जखमी
या प्रकरणाबाबत रश्मीकाने अद्याप या अधिकृत विधान जाहीर केलेले नाही. रश्मिकाने तिच्या मॅनेजरला कामावरुन काढलं असुन हे प्रकरण खाजगीरित्या हाताळलं आहे. एवढी फसवणूक होऊन देखील रश्मिका शांत का? हा सर्वांना धक्का बसला आहे.
Manisha Kayande । अखेर मनिषा कायंदे यांनी सोडलं मौन; पक्ष सोडण्याचे सांगितले ‘हे’ मोठे कारण