अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांमध्ये काम करून अनेक तरुणांच्या मनावरती रश्मीका राज्य करत आहे. रश्मिकाला सिनेसृष्टीमधील क्रश देखील म्हटलं जातं. तसेचं सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून देखील ओळखलं जातं. बालपणी रश्मिकाच्या आईने रश्मिकाला सल्ला दिल्याने रश्मिकाच्या आयुष्यात बदल घडून आला. यामुळे ती या सर्वोत्तम अभिनेत्री या पदावर आहे असा रश्मीकने खुलासा केला आहे.
अरेरे! राखी सावंतने केली हद्दपार; थेट टाॅप न घातलताच कारमधून उतरली अन् व्हिडीओ झाला व्हायरल
रश्मिकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला माझ्या आईने दिलेल्या सल्ल्याचा आयुष्यामध्ये खूपच उपयोग झाला. रश्मिका म्हणाली मी ज्यावेळी लहान होते, त्यावेळी मला जेव्हा अडचणी यायच्या त्यावेळी मी आईकडे रडत जायची. त्यावेळी तिची आई म्हणायची की तू पहिलं रडणं थांबव. आयुष्यामध्ये खूप मोठ-मोठ्या समस्या आहे. त्यापुढे तुझी समस्या ही खूपच छोटी आहे.
“…अन् बैलांना आपल्यासमोर जीव सोडताना पाहून शेतकरी ढसाढसा रडला”
रश्मीका म्हणाली माझी आई म्हणायची की, “तुम्हाला कितीही अडचणी असू द्या. त्या अडचणी तुम्ही इतर व्यक्तींना दाखवायची काहीही गरज नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे याची कोणालाही पर्वा नाहीये. रश्मिकाच्या आई नेहमी रश्मिकाला संकटांना सामोरे जाण्यासाठी सल्ला देत असतं. तसेच आपल्या जीवनामध्ये काहीच अडचणी नाही, हे जगाला समजलं पाहिजे असा सल्ला दिला” असल्याचं रश्मीकने सांगितलं आहे.
सुप्रिया सुळे मुंबईकरांना म्हणाल्या, “नुसतं घड्याळ बघू नका, तर घड्याळाचं…”