Adani Group । मागच्या काही दिवसांपासून गौतम अदानी (Gautam Adani ) हे सातत्याने चर्चेत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून आदानींच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. अडाणी यांच्या व्यवसायालाहिंदीबर्गच्या अहवालाचा चांगलाच फटका बसला आहे. अलीकडेच आता आदाने समूहाच्या दोन कंपन्या विकल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News )
माहितीनुसार, विदेशी इक्विटी फर्म बेन कॅपिटलने अदानी समूहाच्या अदानी कॅपिटल आणि अदानी हाउसिंग या समूह कंपन्या विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. बेन कॅपिटलने अदानी कॅपिटल आणि अदानी हाउसिंगची जवळपास 90% भागीदारी विकत घेतली आहे. त्यामुळे आता या कंपनीचा केवळ दहा टक्के हिस्सा अदानी समूहाकडे राहिला असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Pune Expressway । पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कोसळली दरड, वाहतुकीवर झाला खूप मोठा परिणाम
याबाबत रविवारी अदानी समूहाणे जाहीर केले की, अमेरिकन फर्म अदानी समूहाच्या अदानी कॅपिटलमधील 90% हिस्सा विकत घेऊन 120 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करेल. असे अदानी समूहाने रविवारी जाहीर केले आहे (Adani Group)
Irshalwadi Landslide । मोठी बातमी! फक्त आठवणी उरल्या… इर्शाळगडावरील शोधकार्य आजपासून बंद