कौतुकास्पद! गुणवरे ता.फलटणच्या सानिया दयानंद गावडेची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड

Admirable! Selection of Sania Dayanand Gawde of Phaltan in Gunaware District in Maharashtra Cricket Team

फलटण: गुणवरे ता.फलटण (Phaltan) येथील व रायगड एल.सी.बी.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( Senior police Inspector – LCB Raigad )श्री.दयानंद गावडे यांची मुलगी कु.सानिया दयानंद गावडे (Sania Dayanand Gawde) हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर १९ (MCA-U19) मुलीच्या संघात निवड करण्यात झाली आहे. गुणवरे गावची ही कन्या आत्ता खेळामध्ये महाराष्ट्रासोबत देशामध्ये देखील करणार आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड यांच्यामार्फत खडकी येथे शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत वाटप

सानिया ही पुण्यामधील पुणे (Pune) क्रिकेट क्लब, डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) येथे क्रिकेटचा सराव करते. पुणे, बारामती, हैदराबाद, कोल्हापूर, इत्यादी ठिकाणी झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये सानियाने उत्तम कामगिरी केली आहे. सानिया ही ओपनर बॅट्समन (Batsman) सह उत्कृष्ट किपर देखील आहे. सानियाची निवड ही ऑलराऊंडर खेळाडू (Player) म्हणून झालेली आहे.

Narendra Modi: मोदी सरकारचा देशवासीयांना मोठा दिलासा! ‘या’ योजनेची वाढवली मुदत

महाराष्ट्र संघामध्ये सानियाची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेटअसोसिएशन चे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष आ. आशिष शेलार, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, मा. मंत्री आ. दत्तामामा भरणे, जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण इत्यादींसोबत गुणवरे येथील ग्रामस्थांनी सानियाचे अभिनंदन केले आहे.

IND vs SA: टीम इंडीयाच्या प्लेंइग 11मध्ये ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी, कर्णधार करणार मोठा फेरबदल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *