मागच्या दोन वर्षात कोरोनाने थैमान घातले होते. नुकतंच आता कोरोनाची संख्या कमी झाली आहे. मात्र आता कोरोनानंतर पुन्हा एकदा जागाच टेन्शन वाढले आहे. कारण की, चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत तर दुसरीकडे फ्लूच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. चिनी अधिकारी काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहेत.
नाद करा पण आमचा कुठं! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलला दिली सुपारी
चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या विचारावर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांना याबाबत भीती वाटू लागली आहे. लोक म्हणत आहेत जर पुन्हा लॉकडाऊन केले तर पुन्हा एकदा कोरोना सारखी स्थिती निर्माण होईल.
होळी खेळण्याचा फायदा घेत तरुणांनी परदेशी तरुणीशी केले अश्लील वर्तन; पाहा VIDEO
माहितीनुसार, चीनमध्ये (China) शिआन शहरात लॉकडाऊनबाबत (Lockdown) आपत्कालीन योजना जाहीर करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
धक्कादायक घटना! इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात बुडाले 55 हजार रुपये!