मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) खूप कमी चित्रपट केले आहेत. पण कमी चित्रपट करून त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखल मिळाले आहे. अभिनेता अर्जुन रामपाल कायम चर्चेत असतो. या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल पाहिलं तर ज्याने आधी स्वत:हून मोठ्या मॉडेलशी लग्न केले. त्याचे हे लग्न फक्त 20 वर्षे टिकले, पण काही कालावधीनंतर लगेचच अभिनेत्याचे मन स्वत:पेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीवर आले.
Nagaraj Manjule: या दिवशी येणार नाळ चित्रपटाचा दुसरा भाग,नागराज मंजुळेंनी शेअर केली पोस्ट
अभिनेत्याने मेहर जेसियाशी (Meher Jessia) 1998 मध्ये लग्न केले. त्यांनतर यांना दोन सुंदर आपत्य देखील झाले. पण अभिनेत्याचे हे लग्न फक्त २० वर्ष टिकले नंतर दोघेही विभक्त झाले. मेहरपासून घटस्फोट घेतल्यानंतर रामपाल दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रेड्सच्या (Gabriela Demetredes) प्रेमात पडला. त्यानंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. आणि ते लिव्ह इनमध्ये असतानाच त्यांना एक मुलगा देखील झाला. त्याचे नाव ऐरिक असे आहे.
Rashmika-Vijay: विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर रश्मीकाने सोडलं मौन; म्हणाली…
अर्जुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. दरम्यान त्याच्या कामाबद्दल पाहिलं तर तो शेवटचा ‘धाकड’ चित्रपटात दिसला होता पण हा चित्रपट पडद्यावर फ्लॉप ठरला. यानंतर तो ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ (The Battle of Bhima Koregaon) या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तो ‘नास्तिक’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
Amol Kolhe: ‘या’ कारणामुळे अमोल कोल्हेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट, चर्चांना उधाण