Site icon e लोकहित | Marathi News

दिवाळीनंतर कांद्याचा भाव जाणार 50 रुपयांवर, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला बाजारभावाचा अंदाज

After Diwali, the price of onion will go up to Rs 50, the traders expressed the market price forecast

गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी, अतिवृष्टीचा आणि परतीच्या पावसामुळे(haivy rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी(farmers)अडचणीत सापडला आहे. दरम्यान आता कांदा (Onion) उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी येणार आहे.कारण व्यापाऱ्यांकडून दिवाळीनंतर(Diwali) कांद्याचे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गेल्या आठवड्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सुमारे 60-80% वाढ झाली आहे.

Narendra Modi: यंदा शेतकऱ्यांची दिवाळी होणार धूमधडाक्यात, मोदींनी जाहीर केले दिवाळी गिफ्टही…

दरम्यान सध्या कांद्याचा किरकोळ भाव 40 रुपये किलो आहे.तसेच पुढे तो 50 रुपये किलोपर्यंत जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात कांदा 15 ते 25 रुपये किलोने मिळत होता. सध्याचा नवीन पुरवठा शेतकऱ्यांकडे नाही त्यामुळे कांद्याचा जुना साठा लवकरच आहे.त्यामुळेच कांद्याचे भाव वाढत आहेत. महत्वाची बाब म्हणजे कांद्याचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

धक्कादायक घटना! दौंडमध्ये घरफोडून १० लाख ७२ हजारांसह दागिने लंपास

देशभरात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वखारीत ठेवलेला कांदा शेतकरी बाहेर काढू लागले आहेत. याच कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे वखारीत ठेवलेला कांदा खराब होत आहे.हा कांदा खराब झाल्यावर कांद्याचे उत्पादन कमी होत आहे.त्यामुळे
कांद्याचे भाव वाढले आहेत. इतकंच नाही तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ताजे पीक बाजारात येईपर्यंत किमतीतील तेजी कायम राहील.

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या २८७ शाळा बंद होण्‍याच्‍या मार्गावर? राज्य सरकारने घेतला निर्णय

खरतर देशात कांद्याचे पिक मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानात या राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.परंतु महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राताला कांदा इतर राज्यांच्या तुलनेत चांगला असल्याने या कांद्याला देशभरातून मागणी आहे. इतकंच नाही तरदसरा दिवाळी दरम्यान कांद्याची मागणी वाढते.त्यामुळे महाराष्ट्रात आयात कांद्याची मागणी वाढणार असून ऑक्टोबर महिन्यात कांद्याची किंमती वाढतील असे सांगितले जात आहे.

वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या आळ्या, परिसरात उडाली खळबळ

Spread the love
Exit mobile version