
मागच्या काही दिवसापूर्वी लावणी कलाकार गौतमी पाटील हीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Lavani artist Gautami Patil’s obscene video is viral on social media) करण्यात आला होता. गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधला व्हिडीओ व्हायरल झाला होता. यांनतर आता इन्स्टा क्वीन सोनाली गुरवचा अश्लील व्हिडिओ व्हायरल (Insta queen Sonali Gurav’s video goes viral) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ब्रेकिंग! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना फोन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इन्स्टा क्वीन सोनाली गुरव हिला मॉर्फ करून तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणी सोनालिणे पोलिसात गुन्हा देखील नोंदवला आहे.
सर्वात मोठी बातमी! संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
याबाबत बोलताना सोनाली म्हणाली, सर्व काही एकदम मस्त चालू असत यांनंतर एखाद वादळ येऊन आपलं सर्व आयुष्य उद्धवस्त करून जात. असं सोनाली म्हणाली आहे.
उर्फीने किवी फळापासून बनवला ड्रेस; सोशल मीडियावर होतेय चर्चा; पाहा व्हिडीओ