
Gunaratna Sadavarte । मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न अजूनही सुटला लागला नाही. आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) विशेष अधिवेशन बोलावलं होत. हे अधिवेशन एकमताने मंजूर झाले आहे. मराठा समजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्र 10 टक्के आरक्षण मिळालं आहे. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते संतप्त झाले आहेत. (Latest marathi news)
Yugendra Pawar । अजित दादांना घरातूनच विरोध! पुतण्या करणार सुप्रिया सुळेंचा प्रचार
विरोधकांनी हे आंदोलन टिकणार नसून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केले आहे. कोणत्या आधारावर आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागासलेपणामध्ये रूपांतरित करत असून सर्वोच न्यायालयाचे अनेक निवाडे आहेत. ज्यात अशा प्रकारची कृती म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या निकालामध्ये जी काही गाईडलाईन तत्त्व सांगितली होती.
त्या गाईडलाईन्सचा चकनाचुर या बिलाच्या माध्यमातून केला आहे. मुळातच मराठा समाज सामाजिक मागास असून ते दाखवण्यासाठी जो संदर्भ दिला गेला तोही चुकीचा आहे. हा चुकीचा संदर्भ अशा एका व्यक्तीच्या हातात दिला आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. दरम्यान, विरोधकांनी देखील राज्य सरकारवर आरक्षणावरून निशाणा साधला आहे.
Maratha Reservation । मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध, टायर जाळत रास्ता रोको आंदोलन