सध्या लग्नाच्या आधी प्रिवेडिंग फोटोशूट आणि लग्नानंतर फिरण्यासाठी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बरेच तरुण लग्नानंतर हनीमूनसाठी लांब ठिकाणी जाऊन एन्जॉय करत असतात. मात्र यावेळी काही भयानक घटनांना देखील समोरे जावे लागते. सध्या देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नई येथील एक नवविवाहित जोडपे बाली येथे हनिमूनसाठी गेले होते त्यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे.
खळबळजनक! बारामतीत आढळला अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह
चेन्नई येथील एक नवविवाहित जोडपे बाली येथे हनिमूनला गेले मात्र त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी फोटोशूटसाठी वॉटरबाईकवरून जात असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. नुकताच 1 जून रोजी त्यांचा थाटामाटात विवाह झाला होता.
मोठी बातमी! ईडीने अटक करताच ऊर्जामंत्री ढसाढसा रडू लागले
या दोघांचा फोटोशूटमुळे मृत्यू झाल्याचे बोलेल जात आहे. वॉटर बाईक चालवताना फोटोशूट करण्याचं ठरलं. यावेळी तोल गेल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि या दोघांचा मृत्यू झाला. सध्या या घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत.
मोठी बातमी! बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका पाहता गुजरातने 30,000 लोकांना पाठवलं सुरक्षित स्थळी
हे ही पाहा