Ajit pawar । महायुती सरकारने महिलांसाठी लाडक्या बहिणी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासून विरोधकांनी सातत्याने महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून विधानसभेत मत विकत घेण्यासाठी आहे. अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे.
Mumbai Crime । मुंबई हादरली! फक्त 30 रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, नेमकं काय घडलं?
अजित पवार बारामती मधून पराभूत होतील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar । ‘या’ दोन शहरात अजित पवार यांच्या जीवाला धोका; धक्कादायक माहिती आली समोर
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने आणली नसून ही योजना फक्त विधानसभा निवडणुकीमध्ये मते विकत घेण्यासाठी आणण्यात आली आहे. मात्र लाडक्या बहिणी या लाचार नसून त्या आगामी विधानसभेत तुमचा पराभव करतील असं पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले आहेत.
Bjp । ब्रेकिंग! भाजपकडून 288 विधानसभा जागांसाठी फॉर्म्युला निश्चित?; बैठकीत मोठा निर्णय