Site icon e लोकहित | Marathi News

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “गलिच्छपणाचं कामकाज…”

Ajit Pawar angered by absence of ministers; Said, "Dirty work..."

सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. दरम्यान आज विरोधी पक्षांनी सातत्यानं मत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित करुन सरकारला अडचणीत आणल्याचं चित्र दिसून येत आहे.

“मी साताऱ्याची गुलछडी…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा व्हायरल व्हिडीओ

आज आठ लक्षवेधी होत्या. पण, सभागृहामध्ये मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

Jio ची भन्नाट ऑफर! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल

मंत्र्यांच्या अनुउपस्थितीवरून अजित पवार चांगलेच संतापले आहेत. अजित पवार म्हणाले, मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही. हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चालल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, सभागृहात मुख्यमंत्री नसतील तर संसदीय कामकाज मंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

शेतकऱ्याने दोन एकर कोथिंबिरीत फिरवला रोटर; दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

Spread the love
Exit mobile version