Site icon e लोकहित | Marathi News

अजित पवार यांनी राहुल कलाटेंना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “माझी विनंती आहे की…”

Ajit Pawar gave valuable advice to Rahul Kalat; Said, "I request that..."

पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का! शरद पवारांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीने केला भाजपमध्ये प्रवेश

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना उमेदवारी जाहीर देण्यात आली आहे. तर बंडखोरी करत कलाटे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. आता यावर भाष्य करत अजित पवार यांनी एक राहुल कलाटे यांना एक विनंती केली आहे.

गहू काढणीसाठी ‘हे’ कृषी यंत्र ठरतंय फायदेशीर; कमी वेळात आणि कमी पैशात होते जास्त काम

अजित पवार म्हणाले, महाविकास आडघडीमध्ये चर्चा करूनच काटेंना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारी फॉर्म आहे, मात्र इथे मविआचाच उमेदवार जिंकून येणार. ती मंत शिवसैनिकांची आहेत हे विसरु नका असं म्हणत अजित पवार यांनी राहुल कलाटे यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, “माझी विनंती आहे की कोणी रुसु नका फुगु नका”.

गर्लफ्रेंडमुळे अडचणीत आला मात्र आता एमसी स्टॅन ठरला ‘Bigg Boss 16’चा विजेता

Spread the love
Exit mobile version