Ajit Pawar । राज्यात सध्या निवडणुकीची (Loksabha) धामधूम सुरु असून दिवसेंदिवस निवडणुकांमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय नेते भर उन्हात प्रचारसभा घेत आहे. आगामी निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे सरकार येणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. (Latest marathi news)
Sangli News । सांगलीच्या राजकारणातून धक्कादायक बातमी! माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक
“आमची विकासाची कामं करण्यासाठी राज्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेलो आहे. देश पातळीवर टाकली तर दोन तीन लोकांची नावे पंतप्रधानपदाची नावे सांगा. त्यातील एक मोदी साहेब (Narendra Modi) आहेत. अनेकदा एकत्र बसले. म्हणतात आपण नंतर ठरवू. आपण कुणाच्या हाती सूत्रे देणार आहोत हे जनतेला समजायला नको,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sharad Pawar । अमित शहांबद्दल शरद पवारांचं धक्कादायक वक्तव्य म्हणाले, “त्यांना…”
“देशपातळीवर मोदींसारखा नेता पाहायला मिळत नाही. पूर्वी नेते पाहायला मिळायचे. नितीश कुमार यांना मर्यादा असून ममता बॅनर्जी या बंगालपुरत्याच मर्यादित आहे. जरी केजरीवाल हे दिल्ली पंजाब पुरते असले तरी त्यांना गोव्याने स्वीकारलं नाही. चंद्राबाबू आंध्रात समाधानी आहे. फारूख अब्दुल्ला जम्मू काश्मीरपर्यंत मर्यादित आहे. मी मोदींकडे बघून निर्णय घेतला. ते विकास पुरुष आहे. मीही आधी टीका केली,” असंही अजित पवारांनी स्पष्ट होईल.
Crime News । गोंदिया हादरलं! आदिवासी मुलीवर बलात्कार करून हत्या, पाच दिवसानंतरही पोलिसांच्या हाती…