अदानी समुहाबाबत अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar made a big statement about Adani Group; said…

अदानी प्रकरणात (Adani case) जेसीपी नेमण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे शरद पवारांनी (Sharad Pawar) जेपीसी नेण्याबाबत भाजपचे समर्थन केले आहे तर दुसरीकडे काँग्रेस जेपीसी नेमणूक करण्यावर अडून आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना अदानी समुहाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजपमधील ‘हा’ नेता आवडतो रोहित पवारांना; स्वतःच दिली माहिती

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “अदानी उद्योगसमूहाच्‍या (Adani Group) अनुषंगानं आलेल्‍या हिंडेनबर्ग अहवालाची (Hindenburg Report) चौकशी करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने समिती नेमण्‍यास मान्‍यता दिली. त्‍यानुसार ती नेमल्‍यानंतर वस्‍तुस्‍थिती काय आहे ती आपल्या सर्वांसमोर येईल. असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे भयानक नुकसान; मदतीसाठी सरकारकडे केली मोठी मागणी

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Sonia Gandhi, Sharad Pawar and Uddhav Thackeray) आहेत तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. असा विश्वास देखील यावेळी अजित पवारांनी दाखवला आहे.

रोहित पवारांनी ट्विटरवर सुरु केला प्रश्न उत्तरांचा नवीन ट्रेंड; तरुणीने विचारला खासगी प्रश्न

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *