शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण मिळताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाने एवढी घाई…”

Ajit Pawar reacted as soon as Shiv Sena and Dhanushya Arrow were received by the Shinde group; Said, "The Election Commission is in such a hurry..."

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना पक्ष व धनुष्यबाण पक्षचिन्ह यावर काल महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. आता यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरेंना धक्क्यामागून धक्के! “कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतचं…”

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “अतिशय अनपेक्षितनिकाल लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचे सांगितले होते, मात्र तरीदेखील निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? हे कळायला मार्ग नाही.” अशा शब्दात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबानींची सून राधिका मर्चंट अनंत अंबानीपेक्षा आहे मोठी!

त्याचबरोबर अजित पवार पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाने याबाबत निकाल दिला असला तरी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयामध्ये जातील आणि तिथे न्याय मागतील”, असे मत देखील अजित पवार यांनी यावेळी मांडले आहे. “महाराष्ट्रातला शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी उभा राहशील त्यांच्या विचारांचेच उमेदवार निवडून येतील, असे देखील अजित पवार यांनी यावेळी म्हंटल आहे.

मोठी बातमी! पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरणी सपनाला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *