
पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पुण्यात कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
शिंदे व ठाकरे गटाची धडधड वाढली! थोड्याच वेळात सत्तासंघर्षावर निकाल
दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad By Poll Election) उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी काल दिवसभर त्यांनी मतदारसंघात दौरा केला.
अजित पवारांनी भाजपच्या बड्या मंत्र्याला दिला इशारा; म्हणाले, “पुण्यात असले खपवून घेतले…”
यावेळी चंद्रशेकर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीला विनंती करण्यात आली होती. मात्र तरीदेखील ही निवडणूक लागली. यामुळे २६ तारखेला कमळासमोरच बटन दाबा आणि अजित पवार यांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की त्यांनी परत कधी चिंचवडचे नाव नाही घेतले पाहिजे. असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे.