Sharad Pawar । अजितदादांच्या ‘त्या’ आवाहनावर शरद पवारांचं आव्हान; म्हणाले, “बारामतीतून कोणीही..”

Sharad Pawar

Sharad Pawar । निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवार (Ajit Pawar) यांचाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय देत अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. अशातच आता शरद पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आव्हान दिले आहे. (Latest marathi news)

Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत! मोठं कारण आलं समोर

“आता खरी बारामतीकरांची कसोटी आहे. आगामी निवडणुकीत त्यांनी त्यांनी भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागं उभं रहायचं की विकासाच्यामागं उभं रहायचं, असं वक्तव्य अजित पवारांनी सभेत केले होते. जर माझ्या विचाराचा खासदार निवडणूक आला नाहीतर मी विधानसभेला उभा राहणार नाही, अशी भावनिक साद त्यांनी बारामतीकरांना घातली होती. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar vs Sharad Pawar)

Sharad Pawar । चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांचा बारामतीतूनच हल्ला, म्हणाले; “चिन्ह काढलं की पक्ष संपला…”

“भावनात्मक आवाहन आमच्याकडून करण्याचं काही कारण नाही. आम्हाला बारामतीचे लोक वर्षानुवर्षे ओळखतात. ज्या पद्धतीनं विरोधकांकडून भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषण हे काहीतरी वेगळं सुचवत आहेत. संपूर्ण कुटुंब मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत असल्याने मला आपली साथ हवी आहे, कुणीही बारामतीतून उभं रहावं,” असं आव्हान शरद पवार यांनी अजित पवारांना दिलं आहे.

Pune Accident । भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर तीन जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love