राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या डोळा मारल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सोशल मीडियावर अजित पवार यांचा डोळा मारल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
Tomato Price Hike | टोमॅटोमुळे लागली लॉटरी! दिवसाला चक्क 18 लाखांची कमाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅमेऱ्यासमोर डोळे मारण्याची ही पहिली वेळ नसून याआधी देखील त्यांचे डोळा मारल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी डोळा मारला असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवले नाहीतर २६/११ सारखा हल्ला केला जाईल; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत चिन्ह तुम्हाला मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी डोळा मारला. मात्र त्यांनी तो डोळा नेमका कुणाला मारला? यावरुन पुन्हा राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.