Alia Bhatt । मोठी बातमी! अभिनेत्री आलिया भट्ट अडकली ‘डीपफेक’च्या जाळ्यात, नको त्या अवस्थेत व्हिडीओ व्हायरल

Alia Bhatt Deepfake Video

Alia Bhatt । मागच्या काही दिवसापूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडिओ (Rashmika Mandana Deepfake Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर अभिनेत्री काजोल, कतरीना या अभिनेत्रींचा देखील डीपफेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सध्या बॉलीवूड अभिनेत्रींवर ‘डीपफेक’ व्हिडीओचं संकट आहे. आता आलिया भट्ट देखील डीफेकच्या जाळ्यात अडकली आहे. आलीयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Alia Bhatt Deepfake Video)

Sharad Pawar । राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा अधिकार आहे? शरद पवारांच्या वकिलाचा मोठा दावा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलीच्या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट हिच्या चेहऱ्याचा वापर करण्यात आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिला नको त्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओ एडिट केल्याचे सांगितलं जात आहे.. सध्या डिपफेक प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र पोलीस तपास सुरू असतानाच आलियाचा देखील डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Bus Accident । भीषण अपघात! धावत्या बसच अचानक चाक निघलं; ८ प्रवाशी जखमी

सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया आणि तिच्या डिपफेक व्हिडिओची चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणी कारवाई करत असले तरी रश्मीकचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील दोषींवर कडक कारवाई करा असं म्हणत संताप व्यक्त केला होता.

Uttarkashi Tunnel Rescue । उत्तरकाशीमधील परिस्थिती भयंकर! अमेरिकेतून आणलेले मशीन बिघडले, आता हाताने होणार खोदकाम

Spread the love