जिओ ही स्वस्तात मस्त डाटा सेवा पुरवणारी आघाडीची नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी कमी काळातच जिओने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. जिओच्या वाढत्या युझर्सच्या संख्येमुळे कितीतरी मोठ्या-मोठ्या नेटवर्क कंपन्यांना आपले बस्तान गुंडाळावे लागले आहे. जिओ चे डाटा प्लॅन्स (Jio data palns) लोकांना आकर्षित करणारे व परवडणारे आहेत. दरम्यान आज आपण जिओच्या नवीन ऑफरबद्दल माहिती घेणार आहोत.
“मी गॅंगस्टर होईल असा स्वप्नातही विचार…”, लॉरेन्स बिश्नोईने केला मोठा खुलासा
Jio ने नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जे फॅमिली पॅकसह उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्हाला चार लोकांसाठी एकच प्लॅन हवा असेल तर Jio चा नवीन रिचार्ज तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे, यामध्ये Jio Plus पोस्टपेड प्लॅन जारी केला आहे आणि त्याची किंमत फक्त 399 रुपये आहे. यामुळे या प्लॅनमध्ये तुम्ही अजून तीन यूजर्सही जोडू शकता.
ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच! ऊस तोडण्यासाठी करतायेत एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी
म्हणजेच Jio च्या नवीन रिचार्ज प्लॅन नुसार एका तुम्ही रिचार्जमध्ये चार लोकांचे रिचार्ज करू शकतात. या चार जणांमध्ये तुम्ही कोणाचेही रिचार्ज करू शकता.
‘या’ ठिकणी अवघ्या 60 रुपयांत मिळते अनलिमिटेड जेवण; मात्र नासाडी केल्यास भरावा लागतो ‘एवढा’ दंड