Site icon e लोकहित | Marathi News

अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरला महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार; ऐकून थक्क व्हाल?

Ambani's personal driver gets 'so much' monthly salary; Surprised to hear?

मुकेश अंबानी हे देशातील दिग्गज उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे. त्यांची पत्नी नीता आंबानी यांच्याकडे खूप महागड्या वस्तू असतात. चपलांपासून ते गाड्यांपर्यंत त्या अनेक महागड्या गोष्टी वापरतात. यामुळे या कुटुंबाविषयी नवनवीन माहिती जाणून घेण्यास सामान्य लोक कायम उत्सुक असतात.

अन् जितेंद्र आव्हाड स्टेजवर पडता पडता थोडक्यात वाचले!

तुम्ही अंबानी यांच्या संपत्तीबद्दल अनेकदा ऐकलं असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अंबानींच्या ड्रायव्हरला किती पगार मिळतो याबाबत माहिती सांगणार आहोत. अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरच्या पगाराबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.

“आपण कसबा जिंकू याची मला खात्री नव्हती पण…” शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मीडिया रिपोर्टनुसार, अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरला २०१७ मध्ये जवळपास २ लाख रुपये महिना पगार मिळत होता. महिन्याला २ लाख म्हंटल्यावर ड्रायव्हरचा वर्षाचा पगार २४ लाख रुपये इतका होता. मात्र सध्या २०२३ मध्ये या ड्रयव्हरचा पगार किती याबाबत निश्चित माहिती नाही. ,मात्र २०१७ नंतर ड्रायव्हरच्या पगारामध्ये वाढ झाली असेल.

होळीच्या दिवशी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; कांदा पेटवून केली होळी साजरी

Spread the love
Exit mobile version