Amol Kolhe । खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं सर्वात मोठं आव्हान!

Ajit Pawar And Amol Kolhe

Amol Kolhe । आगामी काळातील निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीची पहिली झलक त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना दाखवली आहे. त्यांनी अमोल कोल्हे यांना थेट चॅलेंज देत तगडा उमेदवार उभा करणार आणि तोच निवडून आणणार असा इशारा दिला आहे. (Politics News)

Amol Kolhe । ब्रेकिंग! “फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर…” शरद पवारांची भेट घेताच अमोल कोल्हेंनी केलेले ट्विट चर्चेत

त्यानंतर आज अमोल कोल्हे यांनी सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना आव्हान केल आहे त्याचबरोबर एक टोला देखील त्यांनी लगावला आहे. (Latest Breaking News)

Corona Cases In Nashik । मोठी बातमी! नाशिकमध्येही आढळला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “अजित दादांचा एवढा दरारा आहे त्यांनी केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी उठवण्यास सांगावी. त्याचबरोबर माझा ना कुठला कारखाना आहे, ना कोणती कंपनी आहे, ना माझ्यावर चौकशी आहे. त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यायचं ते.. असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.

Amol Kolhe Meet Sharad Pawar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट

Spread the love