Site icon e लोकहित | Marathi News

Amruta Fadnavis । अमृता फडणवीस ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेत, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल; पाहा PHOTO

Amrita Fadnavis in discussion due to 'that' photos, netizens also trolled; See PHOTO

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. बऱ्याचदा त्यांना त्यांच्या गाण्यामुळे आणि कपड्यांमुळे ट्रोल केलं जात. त्यांनी जर सोशल मीडियावर एखादी पोस्ट केली तर नेटकरी लगेच त्यांना ट्रोल करण्यास सुरवात करतात. सध्या देखील अमृता फडणवीस त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

Ashadhi Wari 2023 । आषाढी वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2023) साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी योग्य दिन साजरा केला जातो. दरम्यान अमृता फडणवीस यांनी योगा केलेले काही फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या त्यांनी पोस्ट केलेले फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.

दिल्लीत मेट्रोमध्ये पुन्हा एकदा जोडप्याचा किसींग सीन व्हायरल; व्हिडीओ व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ उत्तर

त्यांनी योगा करतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी योग करायला विसरू नका”. असं कॅप्शन त्यांनी दिल आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Ashadhi Wari 2023 । आषाढी वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

Spread the love
Exit mobile version