सध्या रामदेव बाबा चर्चेत आले आहेत. त्यांनी महिलांबाबत एक विधान केले आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. महिला साडी नेसल्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी त्या चांगल्या दिसतात. सध्या वादग्रस्त विधान खूप चर्चेत.
Shikhar Dhawan: शिखर धवनच्या ‘त्या’ एका चुकीमुळे झाला भारतीय संघाचा पराभव
शुक्रवारी एक योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने एक करण्यात आले होते. यावेळी महिलांशी संवाद साधताना रामदेव बाबांनी महिला साडी नेसल्यावर चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी देखील चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान केले आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम संजना रुग्णालयात दाखल
या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. यावेळी रामदेव बाबांनी अमृता फडणवीसांबद्दल देखील एक विधान केले आहे. अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप हिशोबत अन्न ग्रहण करतात. आणि कायम खुश राहतात. असं रामदेव बाबा म्हणले आहेत.
धक्कादायक! दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला; वाचा सविस्तर