![An incident that casts a shadow on humanity in Pune, an unnatural sexual assault was committed on a red buffalo.](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/11/Buffalo.jpg)
मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात (pune) कुत्र्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान आता पुण्यात पुन्हा म्हणजे कुत्र्यापाठोपाठ म्हशीच्या रेडक्याशी (buffalo ) अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ही घटना डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) परिसरात घडली असून हा क्रूर व्यक्ती 35 वर्षीय आहे.
कापसाच्या दरात झाली मोठी घसरण, शेतकरी सापडला दुहेरी संकटात
माहितीनुसार, हा आरोपी मुळचा नेपाळचा आहे. आरोपीने ज्या भागात रेडक्यावर लैंगिक अत्याचार (Sexual assault) केला, त्या ठिकाणी फार लाईट नाहीत आणि परिसरात माणसांची ये-जा नाही. म्हशीच्या रेडक्याच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला.
संत बाळूमामा नेमके कोण होते? वाचा सविस्तर माहिती
नेमक प्रकरण काय आहे ?
म्हशीवर एका अंधाऱ्या, निर्जन ठिकाणी झाडाला बांधून आरोपीने लैंगिक अत्याचार केले. यावेळी काही वाटसरूंना म्हशीच्या रेडक्याचा रडण्याचा आवाज आला. त्यावेळी लोकांनी तिथे जाऊन पाहिलं तर आरोपीचे हे कृत्य निदर्शनास आले. लोकांनी त्याला पकडले.
नव्या लूकमुळे कतरिना झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी दिल्या एकशे एक कमेंट्स